
गुरुपौर्णिमा विशेष गुरुभेट
मूलाधार चक्राचे रहस्य
आत्ताच नोंदणी करा"जेव्हा वाटतं की, सर्व संपलं आहे... तेव्हा शिव गुरू स्वरूपात येतात आणि नव्या जीवनाची सुरुवात करून देतात."
— भैरवा गुरु

गुरुपौर्णिमा हा केवळ एक सण नाही, तर गुरु-तत्व सर्वाधिक जागृत असण्याचा दिवस मानला जातो. संपूर्ण वर्षभरात एकदाच येणारा हा दिवस साधकासाठी आंतरिक परिवर्तनाची , साधनेला नवीन दिशा देण्याची आणि गुरुकृपेचा अनुभव घेण्याची विलक्षण संधी असते.
अनेक आध्यत्मिक परंपरेमध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी केलेली साधना, ध्यान, जप आणि गुरुचरणी समर्पण यांना विशेष महत्व दिले जाते. या दिवशी साधकाचे मन अधिक ग्रहणशील असल्यामुळे आध्यत्मिक मार्गावरील प्रगतीसाठी हा काळ अत्यंत अनुकूल मानला जातो.
"गुरूर्ब्रह्मा गुरूर्विष्णुः गुरूर्देवो महेश्वरः"
मर्यादित जागा - नाव नोंदणी आवश्यक
INR 3,111

गुरुदक्षिणा सभागृह, कॉलेज रोड, नाशिक